हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं. Read More
बाळासाहेबांनी सामान्य माणसाला सुपरमॅन बनवले. जर महात्मा गांधींनंतर एखाद्या व्यक्तिमत्त्वाचे जीवनचरित्र रुपेरी पडद्यावर रेखाटले जावे तर ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचेच, असे यावेळी संजय राऊत यांनी सांगितले. ...
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या हृदयावर कायमच अधिराज्य करत होते आणि कायमच राहतील. त्यांची आठवण म्हणून पुण्यात एक वेगळ्या शिल्पाची उभारणी वेगाने सुरु आहे. ...
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन होईपर्यंत त्यांचे आणि आपले संबंध चांगले होते, हे सिद्ध करण्यासाठी जयदेव ठाकरे यांच्या विनंतीनुसार उच्च न्यायालयाने मंगळवारी तीन पत्रकारांशी साक्ष नोंदविली. ...
शहरासह उपनगरांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. विविध प्रभागांमध्ये बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सातपूर येथील प्रभाग क्रमांक ११मध्ये सातपूर चौकात बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी नग ...