शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

नाशिक : शहरात बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

मुंबई : #Videos : जयंती विशेष : नारायण राणेंपासून शरद पवारांपर्यंत बाळासाहेब ठाकरे आपल्या शैलीत घ्यायचे सर्वांचा समाचार

मुंबई : बाळासाहेबांनी हिंदूंना एकत्र केलं, आज हिंदुत्वात राजकीय स्वार्थाची भेसळ; उद्धव यांचा भाजपाला टोला

मुंबई : जयंती विशेष : व्यंगचित्रकार ते हिंदूह्रदयसम्राट....जाणून घ्या बाळासाहेब ठाकरेंचा जीवनप्रवास

नाशिक : रक्ताने शिवसेनाप्रमुखांचे चित्र रेखाटण्याची सिल्व्हर ज्युबली

राष्ट्रीय : त्या 'एकमेव' साहेबांचा व्यंगचित्रकार ते हिंदुह्रदयसम्राट होण्यापर्यंतचा प्रवास

मुंबई : 'शिवबंधन'नंतर शिवसैनिकांसाठी आता 'वाघाची अंगठी

ठाणे : मंगळवारी रंगांनी न्हाऊन निघणार काळा तलाव 

महाराष्ट्र : राज्याला मिळणार स्टार्ट-अप, पाच वर्षात पाच लाख नोक-या निर्मितीचे लक्ष्य

महाराष्ट्र : लोणावळ्यातील वॅक्स म्युझियममध्ये साकारला बाळासाहेब ठाकरे यांचा हुबेहुब पुतळा