हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं. Read More
Balasaheb Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाजवळील चौकात स्थापन करण्यात येणार आहे. ...
सुमारे 15 मिनीटांच्या भेटीत त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 206 चे नगरसेवक सचिन पडवळ उपस्थित होते. ...
Shiv Sena : कॅलेंडरवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख जनाब बाळासाहेब ठाकरे असा करण्यात असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनाचा शिवाजी जयंती असा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे. ...