शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

मुंबई : 'हिंदुत्व पेलणे हा येरागबाळ्यांचा खेळ नाही'; सामनातून 'मनसे'वर टीकास्त्र

मुंबई : 'मी मुख्यमंत्री होईन असे वचन बाळासाहेबांना कधीही दिले नव्हते पण...'

कोल्हापूर : सामाजिक उपक्रमांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

राष्ट्रीय : Balasaheb Thackeray Jayanti : ते लाखो जनतेसाठी आजही प्रेरणादायीच, नरेंद्र मोदींनी बाळासाहेबांना वाहिली श्रद्धांजली

महाराष्ट्र : युवक काँग्रेसने श्रद्धा, सबुरी व सातत्य ठेवून काम करावे : बाळासाहेब थोरात

नाशिक : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने रक्ताने रेखाटले चित्र

महाराष्ट्र : '...तर बाळासाहेबांनी आव्हाडांचे 'ते' वक्तव्य खपवून घेतले नसते'

महाराष्ट्र : इंदिरा गांधीच नव्हे तर करीम लालाची भेट राजीव गांधी, शरद पवार, बाळासाहेब ठाकरेही घ्यायचे

मुंबई : शिवसेनाप्रमुखांच्या नावे कृषी स्मार्ट योजना; २१०० कोटींची तरतूद

छत्रपती संभाजीनगर : बाळासाहेब ठाकरे स्मारकात राहणार कमीत कमी बांधकाम; फेरनिविदाही निघणार