हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं. Read More
बाळासाहेबांकडून मी राजकारणातील सगळ्या गोष्टी शिकलो. जात,धर्म,पंथ यापलिकडे जाऊन बाळासाहेबांनी राजकारण केल्याचं नितीन गडकरींनी म्हटलं आहे. गडकरी यांनी इंडिया टुडेच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या लेखात गडकरींनी बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्या ...
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण करणाऱ्या शिवसैनिकांची कृती म्हणजे एकप्रकारे बुरसटलेली तालिबानी मानसिकता आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. ...
Nitesh Rane Criticize Shiv Sena : नारायण राणे बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाला भेट देऊन निघून गेल्यानंतर शिवसैनिकांनी गोमुत्र शिंपडून या ठिकाणाचं शुद्धिकरण केलं होतं. त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. ...