हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं. Read More
Maharashtra Political Crisis: हिंदुत्वाची, भगव्याची भूमिका पटतेय, ते येतायत, समर्थन देतायत आणि सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करतात, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले. ...
शिवसेना संपावी असे कोणत्याही मराठी माणसाला वाटणार नाही. पण एकमेकांवर कटू प्रहार करू नयेत, अशी अपेक्षा छगन भुजबळ यांनी एकनाथ शिंदे बंडावर व्यक्त केली. ...
Eknath Shinde: यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे सर्व बंडखोर आमदार आणि इतर अनेक समर्थकही होते. यावेळी शिंदे समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करत त्यांचे स्वगत करण्यात आले. ...
Maharashtra Political Crisis: ऐतिहासिक सत्तांतर झाले अन् बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा, हे स्वप्न देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केले, असे भाजप नेत्याने म्हटले आहे. ...