शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

मुंबई : Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray: बाळासाहेब ठाकरे Sharad Pawar यांना मैद्याचं पोतं म्हणायचे, त्याच पोत्यावर नाक घासून उद्धवजी मुख्यमंत्री झाले; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

मुंबई : उद्धव ठाकरेंना बाळासाहेब समजले नाही; आम्ही त्यांना मुन्नाभाई चित्रपटाची डीव्हीडी पाठवणार

महाराष्ट्र : ...तेव्हा बाळासाहेब ठाकरे कृष्णकुंजवर राहायला आले; मनसे नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : “उद्धव ठाकरेंना कार्यकारी प्रमुख बनवले ही राजसाहेबांची मेहेरबानी”; सेनेच्या टीकेला मनसेचे उत्तर

पुणे : Sanjeevani Karandikar Passes Away: बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनीचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन

राष्ट्रीय : बाळासाहेब ठाकरेंनी उत्तर प्रदेशची माफी मागितली होती, खासदार बृजभूषण सिंह यांचा दावा

मुंबई : राज ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरे बनण्याचा प्रयत्न; जितेंद्र आव्हाडांची टीका 

महाराष्ट्र : Loudspeaker Controversy: प्रियांका चतुर्वेदींनी राज ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या...

महाराष्ट्र : मनसेच्या 'त्या' व्हिडिओला शिवसेनेचं बाळासाहेबांच्याच व्हिडिओतून प्रत्युत्तर; थेट राज ठकरेंवरच निशाणा

मुंबई : Sanjay Raut: मग बाळासाहेबांनीच राज यांना हिंदुत्त्वाचे चुकीचे धडे शिकवले का? राऊतांना प्रतिप्रश्न