रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं नवी मुंबई: पाऊस नसतानाही घणसोली रेल्वे स्थानकाच्या सबवेत पाणी; दुर्गंधीयुक्त पाण्यातूनच प्रवाशांची ये-जा "तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; छांगुर गँग द्यायची धमक्या, महिलांनी केला पर्दाफाश नवी मुंबई शहराला 'स्वच्छ सर्वेक्षण २०२४' मध्ये स्वच्छ शहरांच्या क्रमवारीपेक्षा उच्चतम स्पेशल 'Super Swachh League' मध्ये स्थान एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा आवाज कातरलेला...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा Video - अग्निकल्लोळ! इराकमधील शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग, ५० जणांचा होरपळून मृत्यू बांगलादेशात सुरक्षा दल अन् शेख हसीना समर्थकांमध्ये संघर्ष, चार जणांचा मृत्यू नाशिक - हृदयद्रावक! मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा मीरारोड - उत्तर प्रदेशातून येऊन चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोन सराईत आरोपीना गुन्हे शाखेने केली अटक; एकावर तब्बल २० गुन्हे दाखल त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा राहुल गांधी पंतप्रधान होणार हे तुम्हाला माहितीये का?; उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारलं, प्रकरण काय? Primary tabs टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी... "तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचं निधन, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
बाळासाहेब ठाकरे, मराठी बातम्या FOLLOW Balasaheb thackeray, Latest Marathi News हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं. Read More
महाराजांच्या ३०० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने तेंव्हा शिवतीर्थावर बाबासाहेब पुरंदरेंनी शिवसृष्टी आणली होती ...
सध्या सोशल मीडियावर 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरू आहे. ...
Sanjay Raut | "आमचे बाळासाहेब ठाकरे अशा १ लाख मोदींवर भारी होते आणि आहेत", असेही संजय राऊत म्हणाले. ...
या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात आहे. ...
Bharat Jadhav : भरत जाधवने ‘सही रे सही’ नाटकादरम्यानचा तो कधीही विसरू न शकणारा किस्सा सांगितला आहे. ...
शिवसेनाप्रमुखांचे स्मारक जनतेसाठी लवकरात लवकर खुले व्हावे, यासाठी सर्वांचेच प्रयत्न सुरू आहेत. ...
भारत-पाकिस्तान यांच्यातल्या वादावर शेजारील माजी क्रिकेटपटू दररोज काहीना काही टिप्पणी करत असतात. शोएब मलिक, शाहिद आफ्रिदी, रमीझ राजा हे वादग्रस्त विधान करतात.. त्यात जावेद मियाँदाद ( Javed Miandad) हद्दच ओलांडताना दिसत आहे. ...
मनसेने राज ठाकरेंचा एक व्हिडिओ शेअर करत चंद्रकांत पाटलांच्या विधानावरून जो वाद झाला त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ...