शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

फिल्मी : वानखेडे स्टेडियममध्ये काम करायची गश्मीरची आई; म्हणाल्या, सहकाऱ्यांनी त्रास दिल्यावर बाळासाहेब ठाकरेंनी...

महाराष्ट्र : ...तर बाळासाहेबांनाही भारतरत्न घोषित करा, राज ठाकरेंची मागणी; कारणही सांगितलं!

लोकमत शेती : सांगोला सिंचन योजनेसाठी ८८३ कोटींच्या खर्चाला मान्यता, लवकरच कामाला सुरवात

रत्नागिरी : 'एसीबी'ने बाळासाहेबांच्या आसनाची किंमत केली, हे दुर्दैव; आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केली खंत

रायगड : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्ववादी विचार आमच्या रक्तात भिनले आहेत

महाराष्ट्र : एक धगधगता स्वाभिमान...; बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शरद पवारांचे विशेष ट्विट

महाराष्ट्र : बाळासाहेब ठाकरेंनी पाहिलेलं स्वप्नं पूर्ण झालं, कारसेवकांच्या त्यागाचं, बलिदानाचं सोनं झालं

ठाणे : अपात्रता निकाल, उबाठा गट, घराणेशाही अन् आव्हान; शिंदेंचा आज पुन्हा ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई : पक्ष म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी नव्हे, घराणेशाही मोडीत निघाली; शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

पुणे : मला पदाचा कधीच मोह नव्हता, पक्ष वाचविण्यासाठी वेगळी भूमिका- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे