राष्टवादीकडून विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी निवडणुकीनंतर अवघ्या दहा दिवसांतच राष्टवादीला सोडचिठ्ठी देत हाती शिवबंधन बांधले आहे. ...
निवडणूक प्रचार कालावधीत सानप यांची खासदार संजय राऊत यांनी घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली होती. या भेटीमागे कदाचित शिवसेना प्रवेशाचे गुपित असावे, असे आता बोलले जात आहे. ...
नाशिक : शहरातील चारही विधानसभा निवडणुकीत अखेर युतीने बाजी मारली आहे. यातील देवळालीची जागा सोडली तर बहुतांशी ठिकाणी महापालिकेशी संबंधित अनेक विषय होतेच परंतु महापालिकेतील हस्तक्षेप आणि वादाची झालरदेखील होती. विशेषत: नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांन ...
यावेळी राष्ट्रवादीचे बाळासाहेब सानप यांनी या ठिकाणी येऊन यावर हरकत घेत मतमोजणी थांबवण्यावही मागणी केली. अधिकारी कुणाच्या तरी दबावाखाली काम कारत असल्याचा आरोप केला. ...
ठिकठिकाणी परस्परांविरुद्ध झालेल्या बंडखोऱ्यांवरूनच नव्हे, तर इतरही अनेक कारणं-प्रसंगातून भाजप-शिवसेनेत ‘युती’ असूनही सुरू असलेली अंतस्थ धुसफूस लपून राहिलेली नाही. अशात निवडणूक रिंगणातील परपक्षीय उमेदवाराची भेट घेऊन त्यास शुभेच्छा दिल्या जात असतील तर ...
गेल्या तीन दिवसांपासून पूर्व नाशिक मतदारसंघातील आमदार बाळासाहेब सानप यांची उमेदवारी कापल्यानंतर आता पक्षाचा उमेदवार कोण? या शक्यतांना विराम देत भाजपने मनसेतून थेट दाखल झालेले अॅड. राहुल ढिकले यांना उमेदवारी घोषित केली. त्यामुळे नाराज झालेल्या सानप य ...