बालप्रेक्षकांचे मनोरंजन करताकरताना नाटकांच्याद्वारे त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवण्याचा प्रयत्न करणे हे बालरंगभूमीचे उद्दिष्ट असते. ही नाटके बालकांसाठी लिहिली असली, तरी ती केवळ बालकांनी सादर केली नसतात. नाटकांतील कथानकानुसार पात्रयोजना करून बालकांचे मनोरंजन होईल अशा रितीने ही बालनाट्ये रंगमंचावर दाखविली जातात. Read More
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या द्वितीय महाराष्ट्र राज्य दिव्यांग बालनाट्य स्पर्धा २०१९-२० चे गुरुवारी (दि.१३) दिमाखात उद्घाटन झाले. ...
सतराव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत कोल्हापूर केंद्रातून गायन समाज देवल क्लब, कोल्हापूर या सस्थेच्या सोन्याचा तुरा या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने दिली आहे. ...
यंदा प्रथमच कोल्हापूर केंद्रावर सतराव्या राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी ६ जानेवारी २०२० पासून आयोजित करण्यात आली आहे. प्राथमिक फेरीतील २१ बालनाट्ये संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात, तर उर्वरित १८ सांगली येथे सादर केली जाणार आहेत. ...