पुण्याच्या सांस्कृतिक विश्वात मानदंड प्रस्थापित केलेल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या वास्तूचा पुनर्विकास करण्याची घोषणा महापालिकेने करताच ही वास्तू पाडली जाण्याच्या चर्चेने सांस्कृतिक विश्वात खळबळ उडाली होती. ...
तज्ज्ञांच्या समितीबरोबर सल्लामसलत करूनच निर्णय घेतला जाईल. असे स्पष्ट असतानाही मेट्रोसाठी बालगंधर्व पाडले जात आहे हा विरोधकांचा दावा खोटा असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे. ...
बालगंधर्व रंगमंदिर पाडून त्या ठिकाणी सुसज्ज असे नाट्यगृह उभारण्याचा महापालिकेचा प्रस्ताव अाहे. परंतु बालगंधर्वची मूळ वास्तू पाडण्यास विविध स्तरातून विराेध करण्यात येत अाहे. ...
ग. दी. माडगूळकर यांच्या स्मारकाचा पुणे महानगरपालिकेला विसर पडला अाहे. त्यांच्या स्माराकला मूर्त स्वरुप प्राप्त व्हाव यासाठी पुणेकर रसिकांच्या वतीने रविवारी बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात घंटानाद करण्यात आला. ...