Bakra Eid 2018 पुढच्या वर्षी बकरी-ईदसाठी बकऱ्यांची कत्तल करण्यासाठी परवानगी देण्याची प्रक्रिया सुरळीत व्हावी, यासाठी नियामक यंत्रणा नेमा, असे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले. ...
आश्चर्य म्हणजे रामनगर भागात राहणाऱ्या या तरुणाने रविवारी सोशल मीडियावरून केलेल्या केरळवासियांच्या मदतीच्या आवाहनास उत्तम प्रतिसाद देत नागरिकांनीही अवघ्या २४ तासात सुमारे २५ हजार रुपये जमासुध्दा केले. ...
बकरी ईद सणासाठी पोलीस यंत्रणा सतर्क आहे. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. शहरातील प्रमुख ११ ठिंकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. पोलीस कवायत मैदानावर बॉम्बशोधक पथकाकडून दररोज तपासणी केली जात आहे. शहराबाहेर १३ ठिकाणी नाकाबंदी करु ...
कानपूर : उत्तर प्रदेशमध्ये एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. एका बकरा विक्रेत्याला आपल्याकडील कुत्रा देऊन त्या बदल्यात खराखुरा बकरा नेल्याचा प्रकार नुकताच घडला. मात्र, काही वेळाने कुत्र्याने आपले खरे रुप दाखविल्याने व्यापाऱ्याला आपण फसले गेल्याचे सम ...
पावसाच्या संततधारेने ईदगाह मैदानावर जमलेले पाणी जमिनीत मुरले असून, सोमवारी दिवभर संततधार सुरू असली तरी चिखलाचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे नमाजपठण करणे सहज शक्य होणार आहे, असे ईदगाह समितीचे म्हणणे आहे. ...
रविवारी संध्याकाळी सुरतमध्ये चंद्रदर्शन घडले. मुंबई येथील प्रतिनिधींनी सुरत येथे जाऊन धार्मिकदृष्ट्या शास्त्रीय पद्धतीने चंद्रदर्शनाची लेखी ग्वाही प्राप्त केली. त्यानुसार मुंबईच्या राज्यस्तरीय चांद समितीने बकरी ईद बुधवारी साजरी केली जाणार असल्याचे स् ...