Bajrang Sonwane : बजरंग सोनवणेबजरंग सोनवणे साखर कारखानदार असून बीड जिल्ह्यातील राजकारणी आहेत. बीड जिल्हा परिषदेचे ते सदस्य होते. २०१९ साली राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणूकीत पराभव. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष म्हणून अनेक वर्ष काम. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभेसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष - शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार. Read More
शरद पवार यांनी हत्या करण्यात आलेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. कुटुंबीयांचे सात्वंन करत उपस्थितांशी शरद पवारांनी संवाद साधला. ...
Maharashtra Assembly Election 2024: बीड जिल्ह्यातील सर्व जागांवर दावा करण्याचा आमचा अधिकार आहे. जास्तीत जास्त जागा आम्हाला नक्की मिळतील, असे बजरंग सोनावणे यांनी स्पष्टपणे सांगितले. ...
Maharashtra Assembly Election 2024 Politics: शरद पवार असे नेते आहेत की, जे महाराष्ट्राला सांभाळू शकतात, अशी भावना जनतेसह सर्वांचीच आहे. त्यामुळे शरद पवारांकडे येणाऱ्यांची संख्या वाढत आहे, असे बजरंग सोनावणे यांनी म्हटले आहे. ...
NCP SP Group Bajrang Sonawane News: लोकसभेप्रमाणेच आता विधानसभा निवडणुकीचा निकाल लावण्यास बीड जिल्ह्यातील जनता उत्सुक आहे, असे बजरंग सोनावणे यांनी म्हटले आहे. ...