लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बजरंग सोनवणे

Bajrang Sonwane, मराठी बातम्या

Bajrang sonwane, Latest Marathi News

Bajrang Sonwane :  बजरंग सोनवणेबजरंग सोनवणे साखर कारखानदार असून बीड जिल्ह्यातील राजकारणी आहेत. बीड जिल्हा परिषदेचे ते सदस्य होते. २०१९ साली राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणूकीत पराभव. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष म्हणून अनेक वर्ष काम. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभेसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष - शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार. 
Read More
गोपीनाथ मुंडेंच्या मतदारसंघात निवडून आलात, बजरंग सोनावणे म्हणाले, “बीड जिल्हा शरद पवारांचा” - Marathi News | bajrang sonawane said beed known only as sharad pawar district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोपीनाथ मुंडेंच्या मतदारसंघात निवडून आलात, बजरंग सोनावणे म्हणाले, “बीड जिल्हा शरद पवारांचा”

Bajrang Sonawane News: पिपाणी चिन्हामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले. त्यामुळे हे चिन्ह बाद करायला हवे, अशी मागणी बजरंग सोनावणे यांनी केली. ...

"वडील मारतील आणि बायको..."; अमोल मिटकरींच्या दाव्यावर बजरंग सोनवणेंचे स्पष्टीकरण - Marathi News | MP Bajrang Sonwane explanation on Amol Mitkari claim to go with Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"वडील मारतील आणि बायको..."; अमोल मिटकरींच्या दाव्यावर बजरंग सोनवणेंचे स्पष्टीकरण

अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या दाव्याबाबत बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...

बीडच्या बप्पांचा दादांना फोन; अमोल मिटकरींच्या ट्विटवर काय म्हणाले बजरंग सोनवणे? - Marathi News | mp Bajrang Sonwane say on Amol Mitkari's tweet | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या बप्पांचा दादांना फोन; अमोल मिटकरींच्या ट्विटवर काय म्हणाले बजरंग सोनवणे?

बीडचे खा. सोनवणे हे अजित पवारांच्या संपर्कात आहेत का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. ...

बीडमध्ये मतांचा वाढला टक्का अन् भाजपच्या पंकजा मुंडेंना बसला धक्का - Marathi News | vote percentage increased in beed and bjp pankaja munde defeat in lok sabha election 2024 | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये मतांचा वाढला टक्का अन् भाजपच्या पंकजा मुंडेंना बसला धक्का

बीड, परळीने दोघांनाही तारले : आष्टी, गेवराईने पंकजा मुंडेंचे गणित हुकवले ...

'तुतारी' की 'तुतारी वाजविणारा माणूस'; मतदारांच्या संभ्रमाने लांबला बजरंग सोनवणेंचा विजय - Marathi News | Beed Lok Sabha Result 2024: 'a man who plays the trumpet or trumpet'; Bajrang Sonavan's victory was delayed due to voter confusion | Latest beed News at Lokmat.com

बीड :'तुतारी' की 'तुतारी वाजविणारा माणूस'; मतदारांच्या संभ्रमाने लांबला बजरंग सोनवणेंचा विजय

Beed Lok Sabha Result 2024: अशोक थोरातांच्या तुतारीने बजरंग सोनवणेंचे गणित बिघडवले; मतदान करताना चिन्हावरुन मतदारांचा संभ्रम झाल्याची चर्चा ...

मराठा आंदोलनाचा इम्पॅक्ट; बीडमधील विजयानंतर बजरंग सोनावणे मध्यरात्री मनोज जरांगेंच्या भेटीला - Marathi News | bajrang sonawane meets manoj jarange patil after won from beed lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आंदोलनाचा इम्पॅक्ट; बीडमधील विजयानंतर बजरंग सोनावणे मध्यरात्री मनोज जरांगेंच्या भेटीला

Bajrang Sonawane News: बीडमध्ये विजय मिळाल्यानंतर बजरंग सोनावणे यांनी रात्री अडीच वाजता अंतरवाली सराटी गाठून मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. ...

जरांगे फॅक्टर अन् बीडची निवडणूक; विजयाचा गुलाल उधळताच बजरंग सोनवणे स्पष्टच बोलले! - Marathi News | beed Lok Sabha Result 2024 pankaja munde vs bajrang sonwane first reaction after victory | Latest beed News at Lokmat.com

बीड :जरांगे फॅक्टर अन् बीडची निवडणूक; विजयाचा गुलाल उधळताच बजरंग सोनवणे स्पष्टच बोलले!

विजयानंतर बजरंग सोनवणे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत जनतेचे आभार मानले आहेत. ...

अखेर बीडमध्ये 'तुतारी' वाजली; बजरंग सोनवणे यांचा निसटता विजय, मुंडे बहीण-भावास धक्का - Marathi News | Beed Lok Sabha Result 2024: Bajrang Sonawane won, pankaja munde lost | Latest beed News at Lokmat.com

बीड :अखेर बीडमध्ये 'तुतारी' वाजली; बजरंग सोनवणे यांचा निसटता विजय, मुंडे बहीण-भावास धक्का

Beed Lok Sabha Result 2024: अखेरच्या फेरीत बजरंग सोनवणे यांनी मिळवला विजय ...