लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बजरंग सोनवणे

Bajrang Sonwane, मराठी बातम्या

Bajrang sonwane, Latest Marathi News

Bajrang Sonwane :  बजरंग सोनवणेबजरंग सोनवणे साखर कारखानदार असून बीड जिल्ह्यातील राजकारणी आहेत. बीड जिल्हा परिषदेचे ते सदस्य होते. २०१९ साली राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणूकीत पराभव. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष म्हणून अनेक वर्ष काम. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभेसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष - शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार. 
Read More
"अजित पवारांसोबत नेहमी सोबत असणारा पीए त्या दिवशी विमानात का नव्हता?", राष्ट्रवादीच्या खासदाराने उपस्थित केली नवी शंका - Marathi News | "Why wasn't his PA on the plane with Ajit Pawar?", NCP MP raises new doubt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अजित पवारांसोबत नेहमी सोबत असणारा पीए त्या दिवशी विमानात का नव्हता?", राष्ट्रवादीच्या खासदाराने उपस्थित केली नवी शंका

अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या अपघाती निधनाबद्दल अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या जात आहे. अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांबरोबरच शरद पवार गटातील खासदाराकडून वेगळाच मुद्दा मांडण्यात आला आहे.  ...

Ajit Pawar Plane Crash: विमानात बॉम्ब सारखी गोष्ट असू शकते; सोनवणेंच्या प्रश्नावर रोहित पवारांची प्रतिक्रिया - Marathi News | There could be something like a bomb on the plane; Rohit Pawar's reaction to Sonawane's question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमानात बॉम्ब सारखी गोष्ट असू शकते; सोनवणेंच्या प्रश्नावर रोहित पवारांची प्रतिक्रिया

दहा तारखेला आमच्या मनातल्या शंका आहेत, त्याबाबत मी मुंबईमध्ये प्रेझेंटेशन देणार आहे ...

“अजितदादांच्या विमानात ३ स्फोट कसे झाले, बॉम्ब होता का?”; बजरंग सोनावणेंना वेगळीच शंका - Marathi News | ncp sp group mp bajrang sonawane has a different doubt about deputy cm ajit pawar sad demise in airplane accident in baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजितदादांच्या विमानात ३ स्फोट कसे झाले, बॉम्ब होता का?”; बजरंग सोनावणेंना वेगळीच शंका

MP Bajrang Sonawane: या घटनेचा तपास सार्वजनिक करायला हवा. अजित पवार घरून निघतानाचे आणि एअरपोर्टवरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले पाहिजे, असे बजरंग सोनावणे यांनी म्हटले आहे. ...

बीडमध्ये अजित पवारांचे शरद पवारांच्या आमदारांना ‘आशीर्वाद’, खासदारांसोबत 'हवाई सफर' - Marathi News | Ajit Pawar's 'blessings' to Sharad Pawar's MLAs in Beed, 'air trip' with MP Bajrang Sonawanes | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये अजित पवारांचे शरद पवारांच्या आमदारांना ‘आशीर्वाद’, खासदारांसोबत 'हवाई सफर'

अजित पवारांच्या दौऱ्यात शरद पवार गटाच्या नेत्यांशी जवळीक ...

"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला - Marathi News | Speaking at the inauguration ceremony of a railway station in Beed district Pankaja Munde took a dig at MP Bajrang Sonawane | Latest beed News at Lokmat.com

बीड :"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला

बीड जिल्ह्यातील रेल्वे स्थानकाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी खासदार बजरंग सोनवणे यांना टोला लगावला. ...

मी त्याचे नाव घ्यायला घाबरत नाही, पण नाव घेतल्याने राजीनामा होणार आहे का? सोनावणेंचा सवाल - Marathi News | I'm not afraid to name him but is naming him going to resign bajarang sonawane question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी त्याचे नाव घ्यायला घाबरत नाही, पण नाव घेतल्याने राजीनामा होणार आहे का? सोनावणेंचा सवाल

राजकीय वरदहस्त कुणाचं हे सगळ्यांना माहिती आहे, मी त्याचे नाव घ्यायला घाबरत नाही, पण नाव घेतल्याने राजीनामा होणार आहे का? ...

परळीत सापडले १०९ अज्ञात मृतदेह, खासदार बजरंग सोनावणे यांचा सनसनाटी दावा  - Marathi News | 109 unidentified bodies found in Parli, Beed MP Bajrang Sonawane's sensational claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परळीत सापडले १०९ अज्ञात मृतदेह, खासदार बजरंग सोनावणे यांचा सनसनाटी दावा 

Bajrang Sonawane's sensational claim : बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी  परळीबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. परळीमध्ये १०९ अज्ञात मृतदेह सापडल्याचा दावा बजरंग सोनावणे यांनी केला आहे.  ...

लेखी आश्वासनानंतर मस्साजोग ग्रामस्थ्यांचे अन्नत्याग आंदोलन १० दिवसांची मुदत देऊन मागे - Marathi News | After the written assurance by Superintendent of Police, Massajog villagers called off their food giving up movement by giving a deadline of 10 days | Latest beed News at Lokmat.com

बीड :लेखी आश्वासनानंतर मस्साजोग ग्रामस्थ्यांचे अन्नत्याग आंदोलन १० दिवसांची मुदत देऊन मागे

सर्व मागण्या मान्य करण्यासाठी ग्रामस्थांनी दहा दिवसांची मुदत दिली आहे. ...