Bajrang Sonwane : बजरंग सोनवणेबजरंग सोनवणे साखर कारखानदार असून बीड जिल्ह्यातील राजकारणी आहेत. बीड जिल्हा परिषदेचे ते सदस्य होते. २०१९ साली राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणूकीत पराभव. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष म्हणून अनेक वर्ष काम. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभेसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष - शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार. Read More
Bajrang Sonawane's sensational claim : बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी परळीबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. परळीमध्ये १०९ अज्ञात मृतदेह सापडल्याचा दावा बजरंग सोनावणे यांनी केला आहे. ...
SP NCP MP Bajrang Sonawane: कोणत्याही मंत्र्यांचा राजीनामा घेण्याचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री महोदयांचा आहे. फडणवीस, पवार आणि मुंडे एकमेकांकडे बोट दाखवत आहेत, ते माहिती नाही, असे बजरंग सोनावणे यांनी म्हटले आहे. ...
Beed DPDC Meeting: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आहेत. आज त्यांनी त्यांच्या कार्यकाळातील पहिली नियोजन समितीची बैठक घेतली. ...
NCP SP MP Bajrang Sonawane News: पाच वर्ष पंकजा मुंडे कामातून बाजूला होत्या. आता कामाला लागल्या असतील. त्यामुळे त्यांना परळीची माहिती नसेल, अशी खोचक टीका बजरंग सोनावणे यांनी केली. ...