दिल्ली येथील काही संघटनानी संविधानाची प्रत जाळून त्याचा अपमान केल्याच्या निषेधार्थ बसपाच्यावतीने स्टेशन चौकात शनिवारी दुपारी १२ वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. संविधान जाळणाऱ्यांना त्वरीत अटक करुन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. ...
कर्नाटकात माजी पंतप्रधान एच डी देवेगैाडा यांच्या जेडीएसने केलेला 'माया'(वी) शक्तीचा प्रयोग महाराष्ट्रातही करण्याचे सुतोवाच पवारांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...
आगामी दिवसात महाराष्ट्रात बसपा व काँग्रेस यांच्यातील आघाडीबाबतच्या हालचली वाढू शकतात, असे संकेत बसपाचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रभारी खासदार डॉ. अशोक सिद्धार्थ यांनी गुरुवारी नागपुरात पत्रपरिषदेदरम्यान दिले. परंतु आघाडीबाबतचा निर्णय हा पक्षाच्या राष्ट् ...
2019 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला कडवी टक्कर देण्यासाठी काँग्रेसने देशव्यापी महाआघाडी बनवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र काँग्रेसच्या या प्रयत्नांना सुरूंग लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...