लोकसभा निवडणुकीत भाजपने गोरखपूरमधून अभिनेता रवी किशन यांना उमेदवारी दिली आहे. मात्र प्रत्यक्षात येथील लढत योगी आणि विरोधकांमध्येच रंगली आहे. आदित्यनाथ यांच्यासाठी गोरखपूरची लढाई प्रतिष्ठेची आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. सर्वाधिक खासदार निवडून देणाऱ्या उत्तर प्रदेशमध्येही प्रचाराचा ज्वर टीपेला पोहोचला आहे. ...
राजकीय स्वार्थासाठी पंतप्रधान मोदी मागास जातीचे झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जन्मत: मागास किंवा ओबीसी असते तर आसएसएसने त्यांना पंतप्रधान केलं नसतं, असही मायावती यांनी म्हटले. ...
ज्या ठिकाणी प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती, तिथे मायावतींचे एक बॅनर लावण्यात आले होते. बॅनरवर मायावती यांच्या नावासमोर पंतप्रधान लिहिलेले होते. त्यावर मायावती म्हणाल्या की, नमो-नमो वाल्यांची सुट्टी होणार असून जय भीम वाले येणार आहेत. ...
युती करण्यासाठी चर्चा सुरू होती, त्याचवेळी काँग्रेसने मध्य प्रदेशात बसपासोबत युती केली नाही. त्यानंतर काँग्रेस नेत्यांना वाटत होते की, अखिलेश यांनी युती करावी. मात्र बहुजन पक्षाशिवाय आपण युती करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. ...