बसपाच्या प्रदेशाध्यक्षपदी अॅड. संदीप ताजने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी शनिवारी दिल्ली येथील पक्षाच्या कार्यालयात महाराष्ट्र प्रदेशाची कार्यकारिणी बरखास्त करीत अॅड. ताजने यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती ...
बसपाचे प्रदेशाध्यक्ष व उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघातील उमेदवार सुरेश साखरे यांना बसपातून निलंबित करण्यात आले आहे. पक्षविरोधी काम केल्याच्या त्यांच्यावर ठपका आहे. ...
जनतेला मूलभूत सुविधा, आरोग्यसेवा, रोजगार निर्मिती या मुद्यांवर भर देत बसपाचे विवेक हाडके यांनी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी महारॅली काढून जनसंपर्क साधला. ...
. काँग्रेसमुळे बहुजनांचे मोठे नुकसान झाले आहे. भाजपाने बहुजन समाजाचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे आता बहुजन समाज पक्ष विधानसभेत जाऊन बाबासाहेंबाच्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. ...
बसपा राज्यातील २८८ पैकी २६४ जागा लढवीत आहे. परंतु पक्षाचा गड समजल्या जाणाऱ्या विदर्भावर पुन्हा एकदा फोकस केला आहे. येथील सर्व जागा बसपा लढवत असून, त्यांना विदर्भाकडूनच अपेक्षा आहे. ...
मी नक्कीच बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहे. परंतु त्यासाठी योग्य वेळ यायची आहे. योग्य वेळ आली, माझ्यासोबत मोठ्या संख्येने लोक धम्म स्वीकारण्यास तयार झाले की मीसुद्धा बौद्ध धम्माची दीक्षा घेईल, असे बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी येथे जाहीर केल ...