बहुजन समाज पार्टी, मराठी बातम्याFOLLOW
Bahujan samaj party, Latest Marathi News
![Maharashtra Assembly Election 2019 : बसपाचे उमेदवार थेट नामांकन अर्जच भरणार - Marathi News | BSP candidates will fill the nomination form directly | Latest nagpur News at Lokmat.com Maharashtra Assembly Election 2019 : बसपाचे उमेदवार थेट नामांकन अर्जच भरणार - Marathi News | BSP candidates will fill the nomination form directly | Latest nagpur News at Lokmat.com]()
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. तेव्हा बसपाचे उमेदवार आता थेट उमेदवारी अर्जच भरतील, अशी माहिती आहे. ...
![बसपाकडून श्रीवर्धनमध्ये सुमन सकपाळ यांना उमेदवारी - Marathi News | Suman Sakpal's candidature in Shriwardhan from BSP | Latest raigad News at Lokmat.com बसपाकडून श्रीवर्धनमध्ये सुमन सकपाळ यांना उमेदवारी - Marathi News | Suman Sakpal's candidature in Shriwardhan from BSP | Latest raigad News at Lokmat.com]()
श्रीवर्धन विधानसभेसाठी बसपाकडून सुमन सकपाळ तर महाड विधानसभेकरिता रोहित पारधे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. ...
![vidhan sabha 2019 : बसपा स्वबळावर उतरणार निवडणूक आखाड्यात! - Marathi News | vidhan sabha 2019: BSP to contest elections on own | Latest akola News at Lokmat.com vidhan sabha 2019 : बसपा स्वबळावर उतरणार निवडणूक आखाड्यात! - Marathi News | vidhan sabha 2019: BSP to contest elections on own | Latest akola News at Lokmat.com]()
बहुजन समाज पार्टी (बसपा) स्वबळावर निवडणूक आखाड्यात उतरणार असून, राज्यातील सर्व २८८ जागा लढण्याची तयारी बसपाने सुरू केली आहे. ...
![Vidhan Sabha 2019: बसपा स्वबळावर उतरणार निवडणूक आखाड्यात! - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 BSP to win election in the arena! | Latest maharashtra News at Lokmat.com Vidhan Sabha 2019: बसपा स्वबळावर उतरणार निवडणूक आखाड्यात! - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 BSP to win election in the arena! | Latest maharashtra News at Lokmat.com]()
राज्यातील सर्व २८८ जागा लढण्याची तयारी बसपाने सुरू केली आहे. ...
![काँग्रेसच्या दुटप्पी भूमिकेमुळेच देशात वाढतोय जातीयवाद, मायावतींचा टोला - Marathi News | BSP Chief Mayawati attack on Congress policy | Latest national News at Lokmat.com काँग्रेसच्या दुटप्पी भूमिकेमुळेच देशात वाढतोय जातीयवाद, मायावतींचा टोला - Marathi News | BSP Chief Mayawati attack on Congress policy | Latest national News at Lokmat.com]()
राजस्थानमध्ये बसपाचे सहा आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये दाखल झाल्याने मायावती संतप्त झाल्या आहेत. ...
![राजस्थानमध्ये स्वपक्षीय आमदारांनी दिला मायावतींना धक्का, केला काँग्रेसमध्ये प्रवेश - Marathi News | Six BSP MLA's join's Congress in Rajasthan | Latest national News at Lokmat.com राजस्थानमध्ये स्वपक्षीय आमदारांनी दिला मायावतींना धक्का, केला काँग्रेसमध्ये प्रवेश - Marathi News | Six BSP MLA's join's Congress in Rajasthan | Latest national News at Lokmat.com]()
बसपाच्या प्रमुख मायावती यांना राजस्थानमधील त्यांच्याच पक्षाच्या आमदारांनी धक्का दिला आहे. ...
![मायावती विजेच्या उघड्या तारेसारख्या, हात लावेल त्याचं मरण निश्चित; मंत्र्यांचं 'शॉकिंग' विधान - Marathi News | UP's Ministers give controversial statement on Mayawati | Latest national News at Lokmat.com मायावती विजेच्या उघड्या तारेसारख्या, हात लावेल त्याचं मरण निश्चित; मंत्र्यांचं 'शॉकिंग' विधान - Marathi News | UP's Ministers give controversial statement on Mayawati | Latest national News at Lokmat.com]()
लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील नवनियुक्त मंत्री गिर्राज सिंह धर्मेश यांनी मायावतींविरोधात वादग्रस्त विधान केले आहे. ... ...
![मायावतींच्या पार्टीत पैसे घेऊन तिकीट दिले जाते, बसपा आमदाराचाच गौप्यस्फोट - Marathi News | rajashan bsp mla rajendra gudha says party gives ticket for money, watch video | Latest national News at Lokmat.com मायावतींच्या पार्टीत पैसे घेऊन तिकीट दिले जाते, बसपा आमदाराचाच गौप्यस्फोट - Marathi News | rajashan bsp mla rajendra gudha says party gives ticket for money, watch video | Latest national News at Lokmat.com]()
'आमच्या बहुजन समाज पार्टीत पैसे घेऊन तिकीट दिले जाते.' ...