आपल्या मित्राच्या आनंदात सहभागी होण्यासाठी लॉकडाऊन असूनही या दोघांनी सोहळ्यात हजेरी लावली होती. सध्या या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. ...
काही दिवसांपूर्वी तर, अनुष्का एका क्रिकेट खेळाडूसोबत रिलेशनमध्ये असल्याचं म्हटलं गेलं. इतकंच नव्हे, तर हा खेळाडू दक्षिण भारतातील नसून, तो उत्तरेकडीलच एका राज्यातील असल्याचीही चर्चा झाली. ...
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारी रोजी भारत दौर्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी बाहुबली चित्रपटाच्या थीमवरील व्हायरल व्हिडिओ रिट्वीट केला. ...
बाहुबली- द बिगनिंग या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण करणारी अभिनेत्री स्कारलेट मेलिश विल्सन रिअल लाईफमध्ये कमालीची बोल्ड आहे. आपल्या बोल्ड फोटोंमुळे ती सतत चर्चेत असते. ...