bageshwar dham News in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Bageshwar dham, Latest Marathi News
bageshwar dham : मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात स्वयंभू हनुमान मंदिर असून, हे बागेश्वर धाम नावाने ओळखले जाते. या बागेश्वर धाम पीठाचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा आहेत. बागेश्वर बाबा यांना बागेश्वर धाम सरकार या नावानेही ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेल्या आव्हानानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री देशभरात चर्चेचा विषय बनले आहेत. Read More
Bageshwar Dham Bageshwar Baba Dhirendra Krishna Shastri: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कोणाची चिठ्ठी निघणार, या प्रश्नावर बागेश्वर बाबांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. ...
दरबारामध्ये बागेश्वर बाबांनी वन मंत्री विजय यांची पोलखोल केली होती. यजमान नक्कीच वनमंत्री आहेत, पण पंडालचा खर्च सरकारी तिजोरीतून दिला आहे, असे बाबांनी सर्वांच्या समक्ष म्हटले होते. ...