2006मध्ये बादशाहने आपल्या करिअरची सुरुवात केली मला त्याला खरी ओळख मिळाली ती 'अभी तो पार्टी शुरु हुई है' या गाण्यामुळे. बादशाहला आज किंग ऑफ रॅप म्हणून ओळखले जाते. ...
'डीजे वाले बाबू मेरा गाना बजादे' या गाण्यामुळे घराघरात पोहोचलेला रॅपर बादशहाचे नाव आज कुणाला ठाऊक नाही. फार कमी वेळात बादशहाने बॉलिवूडमध्ये आपले स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले ...