लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बादशहा

बादशहा, मराठी बातम्या

Badshah, Latest Marathi News

Bachpan ka Pyar Song: इन्स्टाग्रामवर बादशाहनं शेअर केला 'बचपन का प्यार' गाणाऱ्या मुलासह फोटो; म्हणाला, "लवकरच..." - Marathi News | raipur bachpan ka pyar song in instagram badshah posted a picture with sahadev of chhattisgarh who sang said coming soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bachpan ka Pyar Song: इन्स्टाग्रामवर बादशाहनं शेअर केला 'बचपन का प्यार' गाणाऱ्या मुलासह फोटो; म्हणाला, "लवकरच..."

Bachpan ka Pyar Song: छत्तीसगढमध्ये राहणाऱ्या सहदेव या मुलानं 'बचपन का प्यार' हे गायलेलं गाणं मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालं होतं. रॅपर बादशाहनं सहदेवसह शेअर केला फोटो. ...

मालदीव व्हॅकेशनदरम्यान बादशाहच्या चेहऱ्याची झाली अशी अवस्था, ओळखणंही झालंय कठीण - Marathi News | Badshah gets sunburnt; shares pictures from Maldives vacation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालदीव व्हॅकेशनदरम्यान बादशाहच्या चेहऱ्याची झाली अशी अवस्था, ओळखणंही झालंय कठीण

बॉलिवूडमधील प्रसिद्ध रॅपर बादशाहने सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो पाहून चाहते काळजीत पडले आहेत. ...

'बादशाह' सिनेमातली ही चिमुरडी आता दिसते खुपच सुंदर, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल हीच का ती? - Marathi News | Remember The Girl From Baadshah movie Karishma jain This Is What She looks now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बादशाह' सिनेमातली ही चिमुरडी आता दिसते खुपच सुंदर, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल हीच का ती?

२०१५ साली करिष्माने अभिषेक छाजेड सोबत लग्न करत सेटल झाली आहे. ती कधीच प्रकाशझोतात येत नाही. कोणत्याही बॉलिवूड पार्ट्या, पुरस्कार सोहळे यामध्येही हजेरी लावत नाही त्यामुळे तिच्यावर फारशी चर्चाही होत नाही.  ...

बादशाह रॅपर नसता तर झाला असता आयएएस अधिकारी, त्यानेच केला होता खुलासा - Marathi News | Rapper Badshah wanted to become ies officer gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बादशाह रॅपर नसता तर झाला असता आयएएस अधिकारी, त्यानेच केला होता खुलासा

2006मध्ये बादशाहने आपल्या करिअरची सुरुवात केली. ...

OMG! जॅकलिन फर्नांडिसच्या या गाण्यावर चोरीचा आरोप, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Badshah Post Share For Jacqueline Fernandez Song Genda Phool Copyright Issues TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! जॅकलिन फर्नांडिसच्या या गाण्यावर चोरीचा आरोप, जाणून घ्या याबद्दल

जॅकलिनच्या नुकतेच लाँच झालेल्या गाण्यावर करण्यात आला चोरीचा आरोप ...

रॅपर बादशाहने केली पीएम केअर फंडला इतक्या लाखांची मदत, सोशल मीडियावर म्हणाला... - Marathi News | Rapper badshah donated 25 lakhs to pm cares fund gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रॅपर बादशाहने केली पीएम केअर फंडला इतक्या लाखांची मदत, सोशल मीडियावर म्हणाला...

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. ...

Rapper Badshah's Car Accident : बादशहाच्या गाडीला झाला अपघात, गाडीचा झालाय चक्काचूर - Marathi News | Rapper Badshah Meets With A Car Accident, Escapes Unhurt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rapper Badshah's Car Accident : बादशहाच्या गाडीला झाला अपघात, गाडीचा झालाय चक्काचूर

Rapper Badshah Car Accident : पंजाबमधील सरहिंदमधून दिल्लीकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला आहे. ...

 बादशहाच्या या वेडापायी गर्लफ्रेन्डने केले होते ब्रेकअप, रॅपरचा धक्कादायक खुलासा! - Marathi News | rapper badshah spoke about his life struggle he said my girlfriend left me during career | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : बादशहाच्या या वेडापायी गर्लफ्रेन्डने केले होते ब्रेकअप, रॅपरचा धक्कादायक खुलासा!

रॅपर आणि सिंगर बादशहाने कमी वेळात इंडस्ट्रीमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. पण इथपर्यंतचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. ...