बॅडमिंटनच्या मिश्र दुहेरीमध्ये भारताच्या अश्विनी पोनप्पा आणि सात्विक रँकिरेड्डी यांनी मलेशियाच्या पेंग सून चॅन आणि लिय यिंग घो यांचा पाडाव करत सुवर्णपदकावर कब्जा केला. ...
भारतीय बॅडमिंटन संघ अंतिम लढतीत पोहचेल, असा विश्वास भारताचे मलेशियन प्रशिक्षक टॅन किम हर यांनी व्यक्त केला. भारताची अंतिम लढत मलेशियाशी होईल असेही त्यांना वाटते. ...
गेल्या सहा महिन्यांपासून भारतीय मानांकनात एकेरी आणि दुहेरीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या गोव्याच्या अनुराची निवड राष्ट्रीय शिबिरासाठी होईल, असा विश्वास भारतीय बॅडमिंटन संघटनेचे नवनियुक्त अध्यक्ष हिमांता बिसवा सरमा यांनी व्यक्त केला आहे. ...
आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू व जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरील खेळाडू किदांबी श्रीकांत यांना बॅडमिंटन स्पर्धेत अनुक्रमे महिला व पुरुष विभागात अव्वल मानांकन देण्यात आले आहे. महिला एकेरीमध्ये ६४ खेळाडूंच्या ड्रॉमध्ये सिंधू आपल्या मोहिमे ...
राष्ट्रकुल स्पर्धेच्या आधी पायाच्या घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे त्रस्त असलेली पी.व्ही.सिंधू हिला आशा आहे की ती स्पर्धेच्या आधी तंदुरुस्त होईल तसेच भारत या स्पर्धेत पदकेदेखील पटकावेल. ...
जागतिक बॅडमिंटन महासंघाने (बीडब्ल्यूएफ) आणलेल्या सर्व्हिसच्या नवीन नियमांविरुद्ध खेळाडू काही करू शकत नाहीत. त्यांना त्याप्रमाणे खेळावेच लागेल. या निर्णयानुसार अद्याप माझ्या सर्व्हिसमध्ये कोणतीही चूक समोर आलेली नसली, तरी सर्व्हिस फॉल्ट ठरविणे हे प्रत् ...
चार वर्षांपूर्वी आजारामुळे बॅडमिंटन स्टार किदाम्बी श्रीकांत याची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कामगिरी ढेपाळली होती. यंदा गोल्ड कोस्टमध्ये पदक जिंकण्याच्या इराद्यानेच श्रीकांत स्पर्धेत उतरणार आहे. ...