ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
भारताचा अव्वल खेळाडू आणि गतविजेता किदम्बी श्रीकांतचे इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. दुसरीकडे रियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूने थायलंडच्या पोर्नपाची चोचुवोंगला नमवत पहिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश के ...
निवड चाचणी : बॅँकॉक येथे मिळविले रौप्यपदकनाशिक: बॅँकॉक येथे सुरू असलेल्या युश आॅलिमिक पात्रता फेरीत नाशिकची धावपटू ताईर् बामणे हिने १५०० मीटरमध्ये रौप्यपदक मिळविले असून या कामगिरीच्या आधारे तिची अर्जेंटिना येथे होणाऱ्या ‘युश आॅलिम्पिक’ स्पर्धेसाठी न ...
जागतिक क्रमवारीत १३ व्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या एचएस प्रणॉयने पुरुष एकेरीत आठवा मानांकित चीनच्या लीन डॅनला तीन गेममध्ये पराभूत करून इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. ...
ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूला मलेशिया ओपन वर्ल्ड टूर सूपर ७५0 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कडव्या संघर्षानंतर पराभव पत्करावा लागला. पुरूष एकेरीत श्रीकांत किदम्बीलाही पराभव पत्करावा लागल्याने भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. ...
रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील बॅडमिंटनमधील महिला एकेरीच्या अंतिम फेरीचा थरार पुन्हा अनुभवण्याची संधी भारतीयांना मिऴणार आहे. मलेशिया ओपन वर्ल्ड टूर सूपर ७५0 स्पर्धेत भारताची पी. व्ही. सिंधू आणि स्पेनची कॅरोलिन मारिन या दोन कट्टर प्रतिस्पर्धी उपांत्यपूर्व फ ...
भारताची फुलराणी सायना नेहवाल हीचे मलेशिया ओपन वर्ल्ड टूर सूपर ७५0 स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले, तर पुरूष एकेरीत श्रीकांत किदम्बीने विजयी धडाका कायम राखताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ...
बॅडमिंटनपटू अजय जयराम मंगळवारपासून प्रारंभ होत असलेल्या अमेरिकन ओपनमध्ये भारतीय आव्हानाचे नेतृत्व करणार आहे. या स्पर्धेत गतचॅम्पियन एच.एस. प्रणॉय व गेल्या वर्षी उपविजेता ठरलेला पारुपल्ली कश्यप यांनी सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. ...