लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Badminton

Badminton

Badminton, Latest Marathi News

जपान ओपन बॅडमिंटन; सिंधू, साई प्रणित उपांत्यपूर्व फेरीत - Marathi News | Sindhu, Sai Pranit in the semifinal round | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जपान ओपन बॅडमिंटन; सिंधू, साई प्रणित उपांत्यपूर्व फेरीत

डेन्मार्कच्या रॅस्मस गेमकेने त्याला २१-९, २१-१५ असे नमविले. प्रणॉयने सलामीला श्रीकांतला १३-२१, २१-११, २२-२० असा धक्का दिला होता. ...

इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन: चेन युफेईवर मात, पी. व्ही. सिंधू अंतिम फेरीत - Marathi News | Indonesia Open badminton: beat Chen Yupi, p. V. Sindhu in final round | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन: चेन युफेईवर मात, पी. व्ही. सिंधू अंतिम फेरीत

पहिल्या गेममध्ये सिंधू आणि चेन युफेन यांच्यामध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळाली. पहिल्या गेममध्ये फक्त दोन गुणांच्या फरकाने सिंधू जिंकली. ...

बॅडमिंटन : सिंधूची फायनलमध्ये धडक, उद्या होणार अंतिम सामना - Marathi News | Badminton: PV Sindhu will take on the final, tomorrow will be the final match | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बॅडमिंटन : सिंधूची फायनलमध्ये धडक, उद्या होणार अंतिम सामना

उपांत्य फेरीत सिंधूने तिसऱ्या मानांकित चीनच्या चेन युफेनवर २१-१९, २१-१० अशी मात केली. ...

संघर्षपूर्ण विजयासह सिंधू उपांत्यपूर्व फेरीत - Marathi News | pv Sindhu enters in the quarter-finals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :संघर्षपूर्ण विजयासह सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन : मिया बिलिचफेल्टवर तीन गेममध्ये मात ...

खेळाडूंसोबत दौरा करीत राहिलो तर पुढची सिंधू मिळणार नाही - गोपीचंद - Marathi News | If I continue to tour with the players, I will not get the next Sindhu - Gopichand | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेळाडूंसोबत दौरा करीत राहिलो तर पुढची सिंधू मिळणार नाही - गोपीचंद

गोपीचंद हे पी. व्ही. सिंधूसारख्या खेळाडूसोबतही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दिसले नाहीत. ...

सिंधू, श्रीकांत यांची विजयी सलामी - Marathi News | Sindhu, Shrikant still winning in tounament | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सिंधू, श्रीकांत यांची विजयी सलामी

इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन; प्रणॉयचे आव्हान संपुष्टात ...

बॅडमिंटन स्टार ली चोंगने जाहीर केली निवृत्ती - Marathi News | Badminton star Lee Chong announced his retirement | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बॅडमिंटन स्टार ली चोंगने जाहीर केली निवृत्ती

कर्करोगाशी झुंज : ऑलिम्पिक सुवर्ण जिंकण्याची इच्छा राहीली अपूर्णच ...

ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन: सिंधू, समीर यांची शानदार सुरुवात - Marathi News | Australian Open Badminton: Great start of Sindhu and Sameer | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन: सिंधू, समीर यांची शानदार सुरुवात

सहावा मानांकित समीरने मलेशियाचा ली जी जियाचा २१-१५, १६-२१, २१-१२ असा पराभव केला. मागच्या महिन्यात सुदीरमन चषक स्पर्धेत समीर याच खेळाडूकडून पराभूत झाला होता. ...