लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Badminton

Badminton, मराठी बातम्या

Badminton, Latest Marathi News

भारतीय संघाची वाटचाल खडतर, सायना नेहवाल, एचएस प्रणॉयची माघार - Marathi News | Saina Nehwal, HS Prannoy retire from India | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :भारतीय संघाची वाटचाल खडतर, सायना नेहवाल, एचएस प्रणॉयची माघार

दुखापतग्रस्त एचएस प्रणॉयची जाणवणारी अनुपस्थिती आणि स्टार खेळाडू सायना नेहवालने घेतलेली माघार यामुळे मंगळवारपासून सुरु होत असलेल्या आशिया बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचा प्रवास सोपा नसेल. ...

इंडिया ओपन : संधूला पराभवाचा धक्का, बेईवान बनली चॅम्पियन - Marathi News | India Open: Sandhu defeats, Bevan becomes champion | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :इंडिया ओपन : संधूला पराभवाचा धक्का, बेईवान बनली चॅम्पियन

गतविजेती आणि अग्रमानांकित भारताची शटलर पी.व्ही. सिंधू हिला पराभूत करत अमेरिकन खेळाडू बेईवान झेंग हिने इंडिया ओपन चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद पटकावले आहे. ...

इंडिया ओपन : पी. व्ही. सिंधू उपांत्य फेरीत - Marathi News | India Open: P. V. Sindhu in semifinals | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :इंडिया ओपन : पी. व्ही. सिंधू उपांत्य फेरीत

गतविजेती आणि अव्वल मानांकीत पी. व्ही. सिंधू हिने इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम राखताना उपांत्य फेरीत धडक मारली. तिने स्पेनच्या बीटरिज कोरालेस हिला तीन गेमपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात नमवले. ...

इंडिया ओपन बॅडमिंटन : सिंधू, सायनाची विजयी सलामी - Marathi News |  India Open badminton: Sindhu, Saina win | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :इंडिया ओपन बॅडमिंटन : सिंधू, सायनाची विजयी सलामी

पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल या भारताच्या स्टार खेळाडूंनी अपेक्षित कामगिरीसह इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्याचवेळी, पायाची दुखापत कायम असतानाही सामना खेळलेल्या एच. एस. प्रणॉय याला पहिल्याच फेरीत मोठ्या फरकाने पराभवास सामोरे जाव ...

इंडिया ओपन बॅडमिंटन : कार्तिकेय, श्रेयांश, आकर्षी, रिया यांचा मुख्य फेरीत प्रवेश - Marathi News |  India Open Badminton: Kartikeya, Shreyans, Attraction, Riya, enter the main round | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :इंडिया ओपन बॅडमिंटन : कार्तिकेय, श्रेयांश, आकर्षी, रिया यांचा मुख्य फेरीत प्रवेश

कार्तिकेय गुलशनकुमार, श्रेयांश जैस्वाल यांनी इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला. महिला गटात आकर्षी कश्यप व रिया मुखर्जी यांनी मुख्य फेरी गाठली. ...

प्रशिक्षक व फिजिओ यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार - पुल्लेला गोपीचंद - Marathi News |  The role of coaches and physio will be crucial - Pullela Gopichand | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :प्रशिक्षक व फिजिओ यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार - पुल्लेला गोपीचंद

‘राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमुळे यंदाचे सत्र खेळाडूंसाठी अत्यंत व्यस्त आहे. यासाठी खेळाडूंची तंदुरुस्ती कायम राखण्यासाठी प्रशिक्षक आणि फिजिओ यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल,’ असे मत भारताचे राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी ...

सायना नेहवाल ताइकडून पराभूत - Marathi News |  Saina Nehwal defeats Tai | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :सायना नेहवाल ताइकडून पराभूत

भारताची अव्वल खेळाडू सायना नेहवालाला इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत तैवानच्या ताई जु यिनकडून अवघ्या २७ मिनिटांत सरळ दोन सेटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. ...

सिंधूला नमवून सायना उपांत्य फेरीत - Marathi News | In the semifinal, Saina defeated Sindhu | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :सिंधूला नमवून सायना उपांत्य फेरीत

माजी नंबर वन ‘फुलराणी’सायना नेहवाल हिने शुक्रवारी आॅलिम्पिक रौप्य विजेती पी. व्ही. सिंधूवर विजय नोंदवीत इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. ...