बॅडमिंटनपटू अजय जयराम मंगळवारपासून प्रारंभ होत असलेल्या अमेरिकन ओपनमध्ये भारतीय आव्हानाचे नेतृत्व करणार आहे. या स्पर्धेत गतचॅम्पियन एच.एस. प्रणॉय व गेल्या वर्षी उपविजेता ठरलेला पारुपल्ली कश्यप यांनी सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. ...
विभागीय क्रीडा संकुलावर रविवारी झालेल्या के. डी. गादिया स्मृती औरंगाबाद जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेत सेनाली मिर्खेलकर आणि प्रथमेश कुलकर्णी यांनी तिहेरी मुकुट पटकावला. या दोघांनी अनुक्रमे मुली आणि मुलांच्या १५, १७ व १९ वर्षांखालील गटात अजिंक्यपद पटकावले. ...
विभागीय क्रीडा संकुल येथे आजपासून सुरू झालेल्या के.डी. गादिया स्मृती चषक जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेत वेदात सरकार, स्पर्श पाटणी, चंद्राषू यांनी विजयी प्रारंभ केला आहे. या स्पर्धेत ५३९ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. आज झालेल्या पहिल्या फेरीत १0 वर्षांखालील मुला ...
गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतील अंतिम लढतीनंतर सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधू रणनीती व तंत्र एकमेकींना कळू नये म्हणून राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्या वेगवेगळ्या अकादमींमध्ये सराव करीत आहेत. ...
भारताची फुलराणी सायना नेहवाल तिच्या जबरदस्त खेळामुळे नेहमीच चर्चेत असते. आता मात्र सायना वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आली आहे. ही चर्चा सुरू झाली आहे ती सायनाच्या इस्टाग्रामवरील फोटोंवरून. ...
भारतीय खेळाडू बी. साईप्रणित आणि समीर वर्मा यांनी लौकीकाला साजेसा खेळ करीत सरळ गेममधील विजयासह गुरुवारी आॅस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. ...