लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Badminton

Badminton, मराठी बातम्या

Badminton, Latest Marathi News

जागतिक बॅडमिंटन : सिंधूची अंतिम फेरीत धडक - Marathi News | World Badminton : Sindhu enters in final | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :जागतिक बॅडमिंटन : सिंधूची अंतिम फेरीत धडक

भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. ...

जागतिक बॅडमिंटन : सिंधू उपांत्य फेरीत, सायनाला पराभवाचा धक्का - Marathi News | World Badminton: Sindhu defeats in semis, Sindhu | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :जागतिक बॅडमिंटन : सिंधू उपांत्य फेरीत, सायनाला पराभवाचा धक्का

येथे सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताची स्टार शटलर पी.व्ही सिंधूने आज जपानच्या नोजोमी ओकुहरावर सरळ गेममध्ये विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली आहे. ...

World Badminton Championships 2018: अवघ्या 31 मिनिटांत सायनाचे आव्हान संपुष्टात - Marathi News | World Badminton Championships 2018: Carolina Marin beat saina nehwal in only 31 minutes | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :World Badminton Championships 2018: अवघ्या 31 मिनिटांत सायनाचे आव्हान संपुष्टात

World Badminton Championships 2018: भारताच्या सायना नेहवालला जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत धक्कादायक पराभव पत्करावा लागला. ...

गोपीचंद यांनीच मला कठिण परिस्थितून बाहेर काढले- सायना - Marathi News | Gopichand took me out of a difficult situation - Saina | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :गोपीचंद यांनीच मला कठिण परिस्थितून बाहेर काढले- सायना

गोपीचंद यांनी मला जो सल्ला दिला तोच विजयासाठी पोषक ठरला. त्यामुळे या विजयात त्यांचाही मोलाचा वाटा आहे, असे सायना सामन्यानंतर म्हणाली. ...

विश्व बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू, श्रीकांत, प्रणीत उपउपांत्यपूर्व फेरीत - Marathi News |  World Badminton Championship: Sindhu, Srikanth, Praneeth in pre-quarterfinals | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :विश्व बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू, श्रीकांत, प्रणीत उपउपांत्यपूर्व फेरीत

स्टार खेळाडू पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांनी विपरीत परिस्थितीत विजय नोंदवून बुधवारी विश्व बॅडमिंटन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. ...

World Badminton Championships 2018: सिंधू, साईप्रणितच्या विजयाचा भारतीयांना दिलासा - Marathi News | World Badminton Championships 2018: pv sindhu and b saipraneeth won | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :World Badminton Championships 2018: सिंधू, साईप्रणितच्या विजयाचा भारतीयांना दिलासा

जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेचा तिसरा दिवस भारतीयांसाठी निराशाजनक राहीला. एकापाठोपाठ एक खेळाडूंचे आव्हान संपुष्टात येत असताना ऑलिम्पिक विजेत्या पी. व्ही. सिंधू आणि बी. साईप्रणित यांच्या विजयाने भारतीयांच्या चेह-यावर स्मिथ फुलवले. ...

World Badminton Championships 2018 : किदम्बी श्रीकांत सुसाट, उपउपांत्यपूर्व फेरीत दाखल - Marathi News | World Badminton Championships 2018: Kidambi Srikanth entered in pre-quarterfinals | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :World Badminton Championships 2018 : किदम्बी श्रीकांत सुसाट, उपउपांत्यपूर्व फेरीत दाखल

भारताचा प्रमुख खेळाडू किदम्बी श्रीकांतने जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत विजयी धडाका कायम राखताना उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ...

World Badminton Championships 2018 : श्रीकांत, सायनाची दणक्यात सुरूवात - Marathi News | World Badminton Championships 2018: Kidambi Srikkanth winning start | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :World Badminton Championships 2018 : श्रीकांत, सायनाची दणक्यात सुरूवात

World Badminton Championships 2018: जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या श्रीकांत किदम्बी व सायना नेहवालने दणक्यात सुरूवात केली. ...