लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Badminton

Badminton, मराठी बातम्या

Badminton, Latest Marathi News

भारताच्या फुलराणीचा 'Bold' अवतार; पाहा सायना नेहवालचा नवा लूक! - Marathi News | The 'Bold' look of the Indian batminton star Saina Nehwal, see pic | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :भारताच्या फुलराणीचा 'Bold' अवतार; पाहा सायना नेहवालचा नवा लूक!

भारतीय बॅडमिंटनला खऱ्या अर्थानं जागतिक उंची मिळवून देणारी सायना नेहवाल राजकारणाच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. ...

सायनाच्या पराभवासह भारताचे आव्हान संपुष्टात, थायलंड मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत निराशा - Marathi News | India's challenge ends with Saina's defeat, disappointment in Thailand Masters badminton tournament | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :सायनाच्या पराभवासह भारताचे आव्हान संपुष्टात, थायलंड मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत निराशा

‘फुलराणी’ सायना नेहवाल थायलंड मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या सलामीला बुधवारी डेन्मार्कची होजमार्क जार्सफेल्ट हिच्याकडून पराभूत झाली. यासह या बीडब्ल्यूएफ विश्व टूर सुपर ३०० स्पर्धेत भारताचे आव्हान सुरुवातीलाच संपुष्टात आले. ...

ऑलिम्पिक प्रवेशासाठी खेळणार सायना, श्रीकांत - Marathi News | Saina, Srikanth to play for Olympic entry | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :ऑलिम्पिक प्रवेशासाठी खेळणार सायना, श्रीकांत

अगामी टोकियो आॅलिम्पिक प्रवेश निश्चित करण्यासाठी भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू सायना नेहवाल व किदाम्बी श्रीकांत बुधवारपासून सुरु होणाऱ्या थायलंड मास्टर्स स्पर्धेत सहभागी होतील. ...

अपेक्षांमुळे दबाव वाढत नाही - पी. व्ही. सिंधू - Marathi News | Expectations do not increase pressure - P. V. Indus | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :अपेक्षांमुळे दबाव वाढत नाही - पी. व्ही. सिंधू

‘माझ्याकडून चाहत्यांना असलेल्या अपेक्षांमुळेच अधिक मेहनतीसाठी प्रेरणा मिळते,’ असे आॅलिम्पिकमध्ये दुसरे पदक जिंकण्याच्या प्रयत्नात असलेल्या पी. व्ही. सिंधूने सांगितले. ...

खेलो इंडिया : महाराष्ट्राच्या मुष्टियोद्धांचा सुवर्ण षटकार - Marathi News | Khelo India: six Gold medals for Boxer of Maharashtra Boxer | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेलो इंडिया : महाराष्ट्राच्या मुष्टियोद्धांचा सुवर्ण षटकार

बॅडमिंटनमध्ये रियाला रौप्य ...

खेलो इंडिया 2020 : कुस्तीत विजय, पृथ्वीराज यांना सुवर्ण, बॅटमिंटनमध्ये आगेकूच - Marathi News | Khelo India 2020: In wrestling Vijay Patil and Prithviraj won gold | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेलो इंडिया 2020 : कुस्तीत विजय, पृथ्वीराज यांना सुवर्ण, बॅटमिंटनमध्ये आगेकूच

खेलो इंडिया युथ गेम्सच्या तिस-या पर्वात कुस्ती स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्राने २१ वर्षांखालील गटात दोन सुवर्ण, तीन रौप्यपदके मिळविली. ...

डोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेतून पी. व्ही. सिंधूचे आव्हान संपुष्टात - Marathi News |  P. V Sindhu's challenge ends | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :डोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेतून पी. व्ही. सिंधूचे आव्हान संपुष्टात

याआधी सायना नेहवालचा पराभव झालेला असल्याने महिला एकेरीत सिंधूच्या रुपाने भारताचे एकमेव आव्हान शिल्लक होते. ...

जगातील अव्वल खेळाडूच्या गाडीला भीषण अपघात, चालकाचा जागीच मृत्यू तर... - Marathi News | Badminton world No.1 Kento Momota injured in car accident in Malaysia, driver killed | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :जगातील अव्वल खेळाडूच्या गाडीला भीषण अपघात, चालकाचा जागीच मृत्यू तर...

एका ट्रकनं त्यांच्या गाडीला जोरदार टक्कर दिली आणि गाडीनं लगेच पेट घेतला ...