कोरोना प्रभावित देशांमधून सर्व भारतीयांनी मायदेशी परत यावे, असे आदेशही देण्यात आले होते. कोरोना विषाणूचा ज्या देशांत सर्वाधिक प्रभाव आहे त्यात इंग्लंडचाही समावेश आहे. ...
आता या दोन्ही तलावांवर बॅडमिंटन कोर्ट आणि वसतिगृह बांधण्याचा पर्याय पुढे आला आहे. त्यातील पाणीसाठा मैदानासाठी वापरला जाणार आहे. नवीन दोन्ही तलाव टेनिस कोर्टाच्या मागील बाजूस असणाऱ्या सुमारे पावणेदोन एकरांत बांधला जाणार आहे. ...
‘फुलराणी’ सायना नेहवाल थायलंड मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या सलामीला बुधवारी डेन्मार्कची होजमार्क जार्सफेल्ट हिच्याकडून पराभूत झाली. यासह या बीडब्ल्यूएफ विश्व टूर सुपर ३०० स्पर्धेत भारताचे आव्हान सुरुवातीलाच संपुष्टात आले. ...