अक्षयला हातकडी लावली होती का? त्याला छोट्या पोलिस जीपऐवजी मोठ्या पोलिस व्हॅनमधून का नेण्यात आले? त्या व्हॅनच्या खिडक्या पडद्यांनी का झाकल्या होत्या? न्यायालयाचे अनेक प्रश्न... ...
बदलापूरमधील खासगी शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिंदे याचा मुंब्रा बायपासवर पोलिसांवर बंदुकीतून गोळीबार केल्याने पोलिसांनी एन्काउंटर केला. ...