लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बदलापूर

बदलापूर

Badlapur, Latest Marathi News

अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र - Marathi News | MNS opposition to burial of Akshay Shinde's body in Thane, Kalwa sent a letter to police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र

ठाण्यात किंवा कळव्याच्या पवित्र भूमीत अक्षयचा मृतदेह दफन करण्यात येऊ नये, यासाठी मनसेच्या वतीने कळवा पोलिसांना गुरुवारी पत्र दिले आहे. ...

बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती - Marathi News | Deposit reward money in police welfare fund, request MNS of police injured in firing by accused Akshay Shinde in Badlapur case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती

जखमी पोलीस अधिकाऱ्यांची शर्मिला ठाकरे यांनी भेट घेऊन प्रत्येकी ५१ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. ...

"देश बंदुकीवर नाही, संविधानावर चालतो; फडणवीस जितक्या वेळी बंदूक रोखतील तेव्हा..." - Marathi News | Supriya Sule reaction on Badlapur Case Accused Akshay Shinde Police Encounter said India runs according to Constitution not on Guns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"देश बंदुकीवर नाही, संविधानावर चालतो; फडणवीस जितक्या वेळी बंदूक रोखतील तेव्हा..."

Supriya Sule on Badlapur Case Accused Akshay Shinde Police Encounter: शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची महायुती सरकारवर खरमरीत टीका ...

अक्षय शिंदेच्या आई-वडिलांना सुरक्षा द्या; कोर्टाला विनंती, दफनविधीसाठी जागाही मिळेना - Marathi News | akshay shinde encounter case give protection to his parents an appeal to court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अक्षय शिंदेच्या आई-वडिलांना सुरक्षा द्या; कोर्टाला विनंती, दफनविधीसाठी जागाही मिळेना

Akshay Shinde Encounter Case: अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी जागा मिळत नाही. आई-वडिलांना संरक्षण द्यावे, अशी मागणी कोर्टात करण्यात आली आहे. ...

...तर 'त्या' लोकांचाही एन्काउंटर करा; संजय राऊतांचं शिंदे-फडणवीसांना थेट चॅलेंज - Marathi News | On Badlapur Encounter of Akshay Shinde incident, Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut Targeted CM Eknath Shinde, DCM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर 'त्या' लोकांचाही एन्काउंटर करा; संजय राऊतांचं शिंदे-फडणवीसांना थेट चॅलेंज

बदलापूर प्रकरणी भाजपा-आरएसएस संबंधित लोकांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केल्याचा संजय राऊतांचा आरोप ...

अक्षयच्या मृतदेहावर अंत्यसंस्काराला विरोध - Marathi News | Protests against Akshay Shinde cremation | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अक्षयच्या मृतदेहावर अंत्यसंस्काराला विरोध

पोलिसांनी बदलापुरातील शिंदेच्या घराबाहेर पोलिस पहारा ठेवला आहे. ...

हायकाेर्टाकडून प्रश्नांच्या फैरी; तो एन्काउंटर असूच शकत नाही - Marathi News | Akshay Shinde encounter case questions from the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हायकाेर्टाकडून प्रश्नांच्या फैरी; तो एन्काउंटर असूच शकत नाही

अक्षय शिंदे चकमक प्रकरण ...

तुम्ही बंदूक दाखवा, आम्ही संविधान दाखवतो; सुप्रिया सुळे यांची फडणवीसांवर टीका - Marathi News | You show the gun we show the Constitution Supriya Sule criticizes Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्ही बंदूक दाखवा, आम्ही संविधान दाखवतो; सुप्रिया सुळे यांची फडणवीसांवर टीका

देवेंद्रजींनी तेथून बंदूक दाखवावी, आम्ही इथून संविधान दाखवू, असे खासदार सुळे म्हणाल्या आहेत. ...