लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली असली, तरी बदलापूर ग्रामीण भागात आचारसंहितेचे पालन केले जात नसल्याचे दिसत आहे. बदलापूर कर्जत राज्य महामार्गावर राजकीय पक्षांचे मोठमोठे बॅनर आजही झळकत आहेत. ...
बदलापूर पश्चिमेतील हेंद्रेपाडा भागातील मोहन तुलसी विहार संकुलात एका महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या महिलेसोबत कुटुंबातील आणखी तिघांना याची लागण झाली आहे. ...
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील बदलापूर-वांगणी रेल्वेस्थानकांदरम्यान कासगाव, समर्थवाडी या रेल्वेस्थानकाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाने स्वीकारला असल्याची माहिती मिळाली आहे. ...