लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बदलापूर

बदलापूर

Badlapur, Latest Marathi News

शिवसेनेतील अंतर्गत वाद पेटला; शिवसैनिकांनीच नगरसेवकाच्या कार्यालयाची केली तोडफोड  - Marathi News | Internal dispute erupts in Shiv Sena; Shivsainiks vandalized the office of the corporator | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिवसेनेतील अंतर्गत वाद पेटला; शिवसैनिकांनीच नगरसेवकाच्या कार्यालयाची केली तोडफोड 

शिवसैनिकांच्याविरोधात बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  ...

बदलापूरमध्ये शिवसैनिकांकडून नगरसेवकाच्या कार्यालयाची तोडफोड - Marathi News | Shiv Sainik vandalize own corporator's office in Badlapur | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापूरमध्ये शिवसैनिकांकडून नगरसेवकाच्या कार्यालयाची तोडफोड

बदलापूरातील शिवसेनेचे नगरसेवक शैलेश वडनेरे आणि शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यातील वाद आता पक्षाच्या चिंतेत वाढ करणारा ठरला आहे. ...

कोंडेश्वरला जाणाऱ्या रस्त्याचे झाले काँक्रिटीकरण, सुकर होणार मार्ग - Marathi News | Concretization of roads leading to Kondeshwar is a smooth road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोंडेश्वरला जाणाऱ्या रस्त्याचे झाले काँक्रिटीकरण, सुकर होणार मार्ग

पर्यटकांचा त्रास झाला कमी : पावसाळ््यात डांबरी रस्त्याची व्हायची चाळण, निसर्गाचा आनंद घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येतात ...

नदीकाठच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाची आता गरज, बदलापूरच्या रहिवाशांची मागणी - Marathi News | Demand for redevelopment of old riverfront buildings, demand of Badlapur residents | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नदीकाठच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाची आता गरज, बदलापूरच्या रहिवाशांची मागणी

धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करताना ज्या सवलती देण्यात येतात, त्याच सवलती बदलापूरमधील पुरात बाधित झालेल्या जुन्या इमारतींनाही मिळाव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. ...

आपत्ती व्यवस्थापनाच्या ऐनवेळी गटांगळ्या - Marathi News | disaster management failure in flood | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आपत्ती व्यवस्थापनाच्या ऐनवेळी गटांगळ्या

अतिवृष्टीमुळे, मग ती २७ जुलैची असो, की ३ आॅगस्टची. या दोन्ही दिवशी ठाणे जिल्हा पार कोलमडून गेला. अतिवृष्टीचे इशारे पुरेसे अगोदर देऊनही मंत्रालयातून सूत्रे हलल्यानंतर मुंबईतून येणाऱ्या मदतीवर पूरग्रस्तांना अवलंबून राहावे लागले. ...

बदलापूरमध्ये रिव्हर फेसिंगकरिता चार लाख जास्त, रहिवाशांनी मारलाय कपाळावर हात - Marathi News | more than four lakh for river facing flats in Badlapur | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापूरमध्ये रिव्हर फेसिंगकरिता चार लाख जास्त, रहिवाशांनी मारलाय कपाळावर हात

उल्हास नदी कोपली आणि तिने या फ्लॅटला कवेत घेतल्याने घरातील संसाराचा बट्ट्याबोळ झाला आहे. ...

बदलापूरला पुराचा धोका कायमच - Marathi News | Badlapur threatens to flood forever | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापूरला पुराचा धोका कायमच

बारवी धरण आणि उल्हास नदी भरून वाहत असल्याने बदलापूरला अद्यापही धोका कायम आहे. ...

पुराची माहिती देऊनही रेल्वेने धोका पत्करला - Marathi News | Railways took risks even after giving full information | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पुराची माहिती देऊनही रेल्वेने धोका पत्करला

महालक्ष्मी एक्स्प्रेस : रेल्वेचा बेजबाबदारपणा उघड ...