लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बदलापूर

बदलापूर

Badlapur, Latest Marathi News

कोतवाल, आपटेला  जामीन; पुन्हा अटक; बदलापूर शाळा अत्याचारप्रकरणी सत्र न्यायालयाचा आदेश - Marathi News | bail to Kotwal, Apte; Arrest again; Sessions Court Order in Badlapur School molestation Case | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कोतवाल, आपटेला  जामीन; पुन्हा अटक; बदलापूर शाळा अत्याचारप्रकरणी सत्र न्यायालयाचा आदेश

कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. पी. मुळे यांच्यासमोर गुरुवारी त्यांना हजर करण्यात आले. ...

“अक्षय शिंदेच्या बेड्या का काढल्या, फॉरेन्सिक रिपोर्टचे काय?”; हायकोर्टाचे प्रश्नांवर प्रश्न - Marathi News | mumbai high court asked many questions in akshay shinde encounter case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“अक्षय शिंदेच्या बेड्या का काढल्या, फॉरेन्सिक रिपोर्टचे काय?”; हायकोर्टाचे प्रश्नांवर प्रश्न

Akshay Shinde Encounter Case: या याचिकेवरील पुढील सुनावणी कधी होणार? ...

बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना दिलासा! अटकेनंतर एकाच दिवसात दोघांना जामीन मंजूर - Marathi News | Badlapur Sexual Assault Case Relief to school trustees in Badlapur case Both were granted bail within a day of their arrest | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना दिलासा! अटकेनंतर एकाच दिवसात दोघांना जामीन मंजूर

Badlapur Sexual Assault Case: बदलापूर बलात्कार प्रकरणात सहआरोपी करून गुन्हा दाखल करण्यात आलेले त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना काल रात्री पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ...

बदलापुरात भाजपाच्या बैठकीत कपिल पाटील आणि किसन कथोरे समर्थक भिडले - Marathi News | kapil patil and kisan kathore supporters clashed in a bjp meeting in badlapur | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बदलापुरात भाजपाच्या बैठकीत कपिल पाटील आणि किसन कथोरे समर्थक भिडले

खाजगी सुरक्षा रक्षकाने रिवाल्वर काढल्यामुळे वातावरण तणावपूर्ण ...

बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक - Marathi News | Big action in Balapur rape case, two fugitive officials of that school are finally arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक

Badlapur rape case: गुन्हा घडल्यापासून सातत्याने पोलिसांना हुलकावणी देत असलेले संस्थेचे चेअरमन उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना आज पोलिसांनी अटक केली आहेत. हे दोघे कर्जत येथे लपून बसले होते. ...

बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे - Marathi News | Badlapur sexual assault akshay shinde encounter case: Why the absconding organization people have not been arrested yet? High Court comments on SIT | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे

शाळेमधील सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्यात आले आहे. तरीही शाळेवर पुरावे नष्ट केल्यासंदर्भात कारवाई करण्यात आली नाही. ...

अक्षयने केलेले कृत्य अक्षम्य पण... उतावीळ मध्यमवर्ग अन् एन्काउंटरचे राजकारण  - Marathi News | Akshay shinde's act is unforgivable but... hasty middle class and politics of encounter  | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अक्षयने केलेले कृत्य अक्षम्य पण... उतावीळ मध्यमवर्ग अन् एन्काउंटरचे राजकारण 

अक्षयने केलेले कृत्य अक्षम्य आहे. बदलापूर स्थानकात नागरिकांनी जेव्हा आंदोलन केले तेव्हा जनसमुदाय फाशी...फाशी... असे ओरडत होता. ...

अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप - Marathi News | Funeral for Akshay Shinde; Shanti Nagar cemetery in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप

शिंदेंसेना व स्थानिक नागरिकांचा प्रचंड विरोध, पोलिसांकडून धरपकड ...