Mumbai Suburban Railway News : एसी लोकल सुरू करताना कल्याण येथून सुरू केल्याने बदलापूर, अंबरनाथ मार्गावरील प्रवासी नाराज झाले असून त्या लोकलचा विस्तार करावा अशी मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाने केली. ...
अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीसंदर्भात आदेश दिले होते. आयोगाच्या आदेशानुसार १ जानेवारी २०२० पर्यंत जी मतदार यादी तयार करण्यात आली होती, तीच यादी पालिकेच्या निवडणुकीत घेण्याचे आदेश दिले होते. ...
Badlapur News : ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ यावर कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने घेतलेल्या लघुगीत स्पर्धेत ‘पुढचं पाऊल’फेम तुक्या अर्थात सागर मिठबावकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. ...