लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बदलापूर

बदलापूर

Badlapur, Latest Marathi News

बदलापूरात धूर नव्हे 'धूळ' फवारणी? तत्कालिन आरोग्य अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादीची मागणी  - Marathi News | Spraying dust not smoke in Badlapur NCP's demand to file a case against the current health officials | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बदलापूरात धूर नव्हे 'धूळ' फवारणी? तत्कालिन आरोग्य अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादीची मागणी 

कुळगाव बदलापूर नगर परिषदेत धूर फवारणीच्या कामासाठी बोगस कागदपत्र जोडण्यात आल्याचे समोर आले आहे. ...

शरद पवार गटात गेलेल्या बदलापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांना धमकी - Marathi News | Badlapur NCP Congress, who joined Sharad Pawar's group, threatened the city president | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शरद पवार गटात गेलेल्या बदलापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांना धमकी

काही दिवसांपूर्वीच शैलेश वडनेरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे बदलापूर शहराध्यक्ष पद मिळाले. ...

Thane: बदलापूर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकांदरम्यान रुळावर पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प - Marathi News | Local services stopped between Badlapur and Ambernath railway stations due to water logging on the tracks | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापूर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकांदरम्यान रुळावर पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प

Thane Rain Update: बदलापूर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रुळावर पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली आहे. गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे रूळ देखील पाण्याखाली आले आहेत. ...

अंबरनाथ तालुका क्रीडा संकुलातील इंडोर गेम्सचे छत कोसळले - Marathi News | Ambernath Taluka Sports Complex indoor games roof collapsed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ तालुका क्रीडा संकुलातील इंडोर गेम्सचे छत कोसळले

क्रीडा संकुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळेच हा अपघात घडल्याची प्रतिक्रिया क्रीडा प्रेमींनी दिली आहे. ...

कथोरे-पाटील वादात भाजप कार्यकर्त्यांची ससेहोलपट, व्यक्तिगत कामासाठी नेमके कोणाकडे जावे, या प्रश्नाने त्रस्त - Marathi News | In the Kathore-Patil dispute, BJP workers are in a rabbit hole, plagued by the question of who should go to them for personal work. | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कथोरे-पाटील वादात भाजप कार्यकर्त्यांची ससेहोलपट, व्यक्तिगत कामासाठी नेमके कोणाकडे जावे, या प्रश्नाने त्रस्त

नेत्यांमधील वादामुळे व्यक्तिगत कामासाठी कोणाकडे जावे, असा प्रश्न कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पडला आहे.  ...

बदलापूरच्या इंदगाव मठावर हल्ला केल्या प्रकरणी न्यायालयाने दामले यांना ठरवले दोषी - Marathi News | court found Damle guilty in the case of attack on Indgaon Mutt of Badlapur | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बदलापूरच्या इंदगाव मठावर हल्ला केल्या प्रकरणी न्यायालयाने दामले यांना ठरवले दोषी

साधना मठाच्या मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल मठाचे नियंत्रक नरेश विठ्ठल रत्नाकर यांना पाच लाखाची भरपाई द्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले. ...

वांगणी-बदलापुरात धुळीचे वादळ; अकाशात ढग, अचानक वातावरण फिरलं - Marathi News | Dust storm in Wangani-Badlapur; Suddenly the atmosphere changed | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वांगणी-बदलापुरात धुळीचे वादळ; अकाशात ढग, अचानक वातावरण फिरलं

दुपारी तीन वाजताच्या दरम्यान अचानक सुसाट्याच्या वाऱ्यासह धुळीचे वादळ आल्याने नागरिकांमध्ये काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ...

जेलमधून लवकर सुटका न केल्याच्या रागातून अंध आईचे डोके आपटले भितींवर, मुलावर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against a blind mother who hit her head in anger over not being released from jail early | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जेलमधून लवकर सुटका न केल्याच्या रागातून अंध आईचे डोके आपटले भितींवर

शेजारच्या तरुणीचे प्रेम संबधातून अपहरण केल्याच्या गुन्ह्यात जेलमधून जामिनावर सुटलेल्या मुलाने आपला संताप स्वतःच्या आईवरच काढला आहे. ...