लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बदलापूर

बदलापूर

Badlapur, Latest Marathi News

Akshay Shinde Shot Dead : "मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर"; राऊतांचा गंभीर आरोप - Marathi News | Badlapur sexual assault accused Akshay Shinde shot dead MP Sanjay Raut raised questions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर"; राऊतांचा गंभीर आरोप

Akshay Shinde Shot Dead : बदलापूर येथील नामांकित शाळेतील दोन चिमुरड्या विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला सोमवारी सायंकाळी पोलीस चकमकीत ठार करण्यात आले. ...

बदला पूर्ण झाला...पीडितेला न्याय मिळाला; बदलापूर प्रकरणावर अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका! - Marathi News | mns Amit Thackeray reaction on the Badlapur accused shot dead case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बदला पूर्ण झाला...पीडितेला न्याय मिळाला; बदलापूर प्रकरणावर अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका!

संबंधित संस्थाचालक आणि या गुन्ह्यांत सामील असलेल्या इतर व्यक्तींनाही कडक शासन झाले पाहिजे, अशी मागणी केली आहे. ...

अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट - Marathi News | Investigate the Akshay Shinde encounter case Father demand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट

अक्षयचा एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्याचे वडील अण्णा शिंदे यांनी केली. ...

‘त्या’ अध्यक्षांची हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी धाव - Marathi News | president and secretary of school in Bdalapur approached the High Court for pre arrest bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ अध्यक्षांची हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी धाव

विशेष न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर दोघांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली. ...

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचे एन्काउंटर - Marathi News | Badlapur Atrocities Case Accused Akshay Shinde Encounter | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचे एन्काउंटर

सत्ताधारी व विरोधकांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, बदलापुरात फटाके फोडून आनंद ...

"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल - Marathi News | "Why is the school principal still not found?", asked Aaditya Thackeray after Akshay Shinde was killed in an encounter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?" आदित्य ठाकरे यांचा सवाल

Aaditya Thackeray : आज संध्याकाळी जे घडलं ते हलगर्जीपणाचं आणि संशयास्पद असल्याची प्रतिक्रिया देत संबंधित शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत? त्यांना वाचवण्याचा प्रयत्न कोण करतंय? असे सवाल देखील उपस्थित केले आहेत. ...

Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत - Marathi News | Devendra Fadnavis aggresive reaction on Badlapur Case Accused Akshay Shinde Police Encounter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत

Devendra Fadnavis on Badlapur Case Accused Akshay Shinde Police Encounter: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा झाला मृत्यू ...

अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी  - Marathi News | Accused Akshay Shinde in Badlapur case should be investigated in the encounter case, relatives demand  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 

अक्षयचा एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्याचे वडील अण्णा शिंदे यांनी केली. ...