बदलापुरात मोठे जनआंदोलन झाले होते. आरोपीवर हल्ला होण्याची शक्यता तसेच संवेदनशील प्रकरण असल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठ्या वाहनाची निवड करावी लागल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने खासगीत दिली. ...
अक्षयच्या मृतदेहावर आमच्या गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार नको, अशी भूमिका घेत आधी बदलापूर (जेथे अक्षयचं घर आहे.) नंतर अंबरनाथमध्ये विरोध केला गेला. ...
Badlapur Sexual Assault Case: बदलापूर बलात्कार प्रकरणात सहआरोपी करून गुन्हा दाखल करण्यात आलेले त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना काल रात्री पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ...