माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
आमदार बच्चू कडू व आयएएस अधिकारी यांच्या बुधवारी जोरदार खडाजंगी झाली. महापरीक्षा पोर्टलवरून नोकर भरतीबाबत सुरू असलेल्या वादासंदर्भात चर्चा करण्यासाठी कडू कार्यकर्त्यांसह माहिती संचालक प्रदीप पी. यांच्या कार्यालयात गेले असताना हा प्रकार घडल्याचे कळते. ...
बोंडअळीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यातूनच त्याला आर्थिक फटका बसत असल्याने शासनातर्फे अजूनही पाहिजे त्या प्रमाणात मदत दिली जात नाही. यामुळे बोंडअळीला नैसर्गिक आपत्ती घोषित करण्याची मागणी आ. बच्चू कडू यांनी केली. ते येथे आयोजित तालुकास्तरीय ...
खामगाव: शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने काढण्यात आलेल्या शेतकरी आसूड यात्रेचे शुक्रवारी दुपारी खामगावात आगमन झाले. आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात निघालेल्या यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. ...
खामगाव: ‘कमीशन जास्त तिथेच दणक्याने काम’ अशीच शासनाची भूमिका असल्याचा आरोप करत, सिमेंटच्या हायवेवरील सरकारला शेतकºयांच्या पांदण रस्त्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा रोकठोक इशारा प्रहार जनशक्तीचे संस्थापक बच्चू कडू यांनी येथे दिला. ...