Bacchu kadu, Latest Marathi News
पालकमंत्री बच्चू कडू यांनी बुधवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास सर्वोपचार रुग्णालयाला अचानक भेट दिली. ...
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता, आवश्यक संसाधनांचा वापर करून शाळा सुरू करण्याबाबत विद्यार्थिहिताचा निर्णय घेण्यात येईल, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शुक्रवारी येथे सांगितले. ...
बच्चूभाऊ अकोलेकर चुकलेच पण...आतापर्यंत प्रशासनाने केलेल्या चुकांचे काय, याचेही उत्तर जनतेला मिळणे आवश्यकच आहे. ...
पालकमंत्री बच्चू कडू यांनी जनता कर्फ्यू ची कालमर्यादा तीन दिवसांनी कमी करत केवळ बुधवार ३ जून पर्यंतच जनता कर्फ्यू राहणार असल्याचे स्पष्ट केले. ...
जनता कर्फ्यूला जनतेनेच ठेंगा दाखवित लोकप्रतिनिधींना तोंडघशी पाडले आहे. ...
स्वयंस्फूर्तीने ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी रविवारी केले ...
१ जूनपासून सहा दिवस अकोला शहरात ‘जनता कर्फ्यू’ पाळण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी गुरुवारी केली. ...
पालकमंत्री बच्चू कडू यांनी घेतली पोलिसांच्या बंदोबस्ताची परीक्षा; वेष पालटून कंटेन्मेंट झोनमध्ये शिरण्याचा केला प्रयत्न. ...