आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आपल्या अनोख्या आंदोलनाद्वारे गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले. नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील तब्बल ८५ गावांमधील हजारो गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी शुक्रवारी नागपुरातील आमदार निवास ...
शासकीय सेवेतील महत्त्वाच्या पदासाठी घेतली जाणारी परीक्षा खासगी कंपनीच्या माध्यमातून जर घेण्यात येत असेल तर एक शासकीय व एक खासगी असे दोन मुख्यमंत्री असायला हवे, असा टोला आमदार बच्चू कडू याणी सरकारला लगावला. ...
सरकारी अधिकारी होण्यासाठी महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी दिवस रात्र एक करून परीक्षेची तयारी करतात, सरकार जागा कमी जाहीर करते पण लाखो विद्यार्थी परीक्षा शुल्क देतात ...
आमदार बच्चू कडू व आयएएस अधिकारी यांच्या बुधवारी जोरदार खडाजंगी झाली. महापरीक्षा पोर्टलवरून नोकर भरतीबाबत सुरू असलेल्या वादासंदर्भात चर्चा करण्यासाठी कडू कार्यकर्त्यांसह माहिती संचालक प्रदीप पी. यांच्या कार्यालयात गेले असताना हा प्रकार घडल्याचे कळते. ...