सत्यनारायणाच्या पुजेवर टीका करून संत गाडगेबाबांचा वैचारिक वारसा चालवित असल्याबाबत महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती स्थानिक शाखेच्यावतीने प्रहारचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांचा सत्कार माहेश्वरी भवनात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात करण्यात आला. ...
महाराष्ट्रातील अनेक रूग्णालये मी पाहिले आहे पण सेवाग्राम येथील कस्तुरबा दवाखाना मला सुसज्ज दिसून आला. सर्व व्यवस्था आणि स्वच्छता या ठिकाणी मला दिसल्याने ग्रामीण भागातील रूग्णालयाची व्यवस्था पाहून आनंद झाला असे प्रतिपादन आ. बच्चू कडू यांनी केले. ...
मद्यधुंद काळजीवाहकाने अंधशाळेतील चार अंध विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याप्रकरणाची दखल प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी घेतली असून, येत्या दोन दिवसांत ते नाशिकमधील समाजकल्याणच्या अंधशाळेत धडकणार असल्याचे वृत्त आहे. ...
महापरीक्षा पोर्टल बंद करून सर्व स्पर्धा परीक्षा एमपीएससीमार्फत घेण्यात याव्यात आदी मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी रेशीमबागच्या जैन कलार समाज भवनात आमदार बच्चू कडूंच्या नेतृत्वात पदव्या जाळून मुंडन आंदोलन केले. ...
गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसना मागण्यासंदर्भात आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या आंदोलकांशी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी चर्चा करुन प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या सोडविण्यासाठी प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी व संबंधित ...
आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आपल्या अनोख्या आंदोलनाद्वारे गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले. नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील तब्बल ८५ गावांमधील हजारो गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी शुक्रवारी नागपुरातील आमदार निवास ...