गेल्या काही दिवसापासून आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या वादावर अखेर पडदा पडल्याचे आज आमदार रवी राणा यांनी जाहीर केले. ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात २९ ऑक्टोबर रोजी नोटीस देणार असल्याची माहिती आमदार बच्चू कडू यांनी शुक्रवारी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. गुवाहाटीला जाऊन जर मी पैसे घेतले असतील, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत ...
Amravati News आमदार बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांच्यावर टीका करताना वापरलेल्या शब्दांमुळे महिलांचा अवमान झाला, अशी तक्रार महिला मुक्ती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी २८ ऑक्टोबर रोजी राजापेठ पोलिसांत नोंदविली आहे. ...
Nagpur News माझं राजकारण चुलीत गेलं तरी चालेल. यात गेम झाला तर मी आमदाराकीचा राजीनामा देऊन मैदानात उतरेन, असा इशारा पुन्हा एकदा प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी शुक्रवारी दिला. ...
Amravati News गुवाहाटीला जाऊन पैसे घेतल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केला. त्यामुळे या दोन्ही आमदारांतील हा वाद आता चांगलाच पेटला आहे. आमदार राणा यांच्याविरूद्ध ५० कोटीचा मानहानीचा दावा ठोकणार आहे. ...