Maharashtra News: माफी मागून सुटका होणार नाही. रवी राणांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. ...
गेल्या काही दिवसापासून आमदार रवी राणा आणि प्रहारचे बच्चू कडू यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या वादाला पूर्णविराम मिळाल्याचे काल राणा यांनी जाहीर केले. ...