लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बेबीज डे आऊट

Baby's Day Out, फोटो

Babys day out, Latest Marathi News

बेबीज डे आऊटबेबीज डे आऊट या चित्रपटात अ‍ॅडम रॉबर्ट वॉर्टन आणि जेकब जोसेफ वॉर्टन या भावंडांनी काम केलं होतं. आई-वडील किंवा कोणीही वडिलधारी मंडळी सोबत नसताना एक छोटासा चिमुकला शहरातील विविध ठिकाणी जातो अशी बेबीज डे आऊट या प्रसिद्ध चित्रपटाची कथा होती. 
Read More
Baby's Day Out: जुळ्या भावंडांनी साकारलेला 'बेबीज डे आऊट'मधील 'बेबी'; आता दिसतात एकदम हँडसम - Marathi News | Baby's Day Out movie baby played by the twin siblings current photo Adam Worton Jocob Worton | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Baby's Day Out: जुळ्या भावंडांनी साकारलेला 'बेबीज डे आऊट'मधील 'बेबी'; आता दिसतात एकदम हँडसम

'बेबीज डे आऊट' सिनेमा पाहिला नाही असा एकही माणूस सापडणार नाही. या सिनेमात 'बेबी'ची भूमिका साकारणारे अभिनेते आता ओळखूच येणार नाहीत इतके हँडसम दिसतात. ...