बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे. Read More
पाकिस्तानचा सलामवीर मोहम्मद रिझवान ( Mohammad Rizwan ) यानं खऱ्या अर्थानं 2021 वर्ष गाजवलं. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणालाच न करता आलेले विक्रम रिझवाननं मागच्या वर्षी केले. ...
India vs Pakistan २०२१मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतही भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) यांच्यातल्या सामन्यानं व्ह्यूअर्सशीपचे सारे रिकॉर्ड तोडले. पण, यावेळचा निकाल हा भारतीय चाहत्यांना चटका देणारा ठरला. ...
मोहम्मद रिझवान कँलेंडर वर्षात ट्वेंटी-२०त २००० धावा करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. मोहम्मदनं २०२१ या कॅलेंडर वर्षात ट्वेंटी-२०त २०३६ धावा केल्या आहेत. ...
भारताच्या वन डे व कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीशी ( Virat Kohli) पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) याची सातत्यानं तुलना होत आली आहे. ...